युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा असून शैक्षणिक वैज्ञानिक आणि संस्कृतीक बाबींचे संवर्धन व जतन करण्यासाठी कार्य करते शैक्षणिक क्षेत्रात सर्वांसाठी शिक्षण हे युनेस्कोचे ब्रीद आहे तर वैज्ञानिक क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत असते तसेच संस्कृतीक क्षेत्रात जगभरातील संस्कृतिक नैसर्गिक आणि मिश्र  (नैसर्गिक व सांस्कृतिक) स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करणे आणि त्याचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य करते. दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. युनेस्को चे मुख्यालय पॅरिस येथे आहे.UNESCO Longform- United Nations Educational, Scientific and Cultural Organization.सध्याचे UNESCO Director-General Audrey Azoulay हे आहेत.

Flag of UNESCO
Flag of UNESCO

भारत आणि युनेस्को 

1946 पासून युनेस्को चा संस्थापक सदस्य आहे. भारत अमेरिका फ्रान्स चीन इंग्लंड तुर्की ब्राझील मेक्सिको हे युनेस्कोचे संस्थापक  देश आहेत    1948 मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.  भारतामध्ये युनेस्कोने 2023 पर्यंत 40 स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.  यामध्ये 32 सांस्कृतिक स्थळे सात नैसर्गिक स्थळे आणि एक अभयारण्य यांचा समावेश आहे. युनेस्कोने आतापर्यंत जगभरात जाहीर केलेल्या वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या देशांमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे    भारतात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सहा जागतिक वारसा स्थळे आहेत युनेस्कोचे आशिया खंडातील मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे

भारत सरकारने राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेली पुरातत्वीय स्थळे तसेच ऐतिहासिक वास्तु यांच्या संवर्धनासाठी वारसा दत्तक योजना वास्तु मित्र ही योजना सुरू केली आहे.

जग आणि युनेस्को 

2023 पर्यंत युनेस्कोने जगात सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळे इटली मध्ये घोषित केलेली आहेत इटलीमध्ये 58 जागतिक वारसा स्थळे आहेत वातावरणातील बदलामुळे जगभरातील नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा स्थळांवर होणारा परिणाम हा युनेस्कोचा चिंतेचा विषय आहे त्यामुळे 2023 मध्ये युनेस्कोने वारसा बदल हा विषय (थीम) जाहीर केला आहे. 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र अमेरिका आणि इस्रायल यांनी युनेस्को मधून आपले सदस्यत्व मागे घेतले आहे.

सारांश भारतातील अनेक लोकप्रिय वारसा स्थळे आणि महाराष्ट्रातील किल्ले युनेस्को द्वारे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

UNESCO :- INDIA AND THE WORLD

Introduction UNESCO is a branch of the United Nations and works for the promotion and preservation of educational, scientific and cultural matters. Declares sites as World Heritage Sites and works to preserve and conserve them. Every year 18th April is celebrated as World Heritage Day. The headquarters of UNESCO is in Paris.

India and UNESCO India is a founding member of UNESCO since 1946. India America France China England Turkey Brazil Mexico are the founding countries of UNESCO in 1948 Dr. Sarvapalli Radhakrishnan was elected as the President of the Executive Board of UNESCO. In India, UNESCO has recognized 40 sites as World Heritage Sites by 2023. It includes 32 cultural sites, seven natural sites and one sanctuary. India ranks sixth in the list of world heritage sites declared by UNESCO so far.India has the highest number of six World Heritage Sites in Maharashtra.The headquarters of UNESCO in Asia is in New Delhi.

The Government of India has launched Vastu Mitra, a heritage adoption scheme for conservation of processing sites and historical monuments under the control of state governments.

World and UNESCO By 2023, UNESCO has declared the highest number of World Heritage Sites in Italy. Italy has 58 World Heritage Sites. The impact of climate change on natural and cultural heritage sites around the world is a concern of UNESCO, so in 2023, UNESCO has announced the topic (theme) of Heritage Change. . In 2018, the United Nations and Israel withdrew their membership from UNESCO.

Summary Many popular heritage sites in India and forts in Maharashtra are waiting to be declared as World Heritage Sites by UNESCO