भारतरत्न पुरस्कार : माहिती प्रश्नोत्तरे
भारतरत्न पुरस्कार भारतात दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.भारतरत्न कोणाला दिला जातो?,पहिला भारतरत्न कधी आणि कोणाला देण्यात आला?,भारतरत्न पुरस्कार कोणी नाकारला?,मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतरत्न पुरस्कार का नाकारला?, महात्मा गांधींना भारतरत्न पुरस्कार का देण्यात आला नाही?कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार दिला गेला नाही?, मरणोत्तर भारतरत्न कोणाला देण्यात आला?, किती जणांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले आहे?
१.भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो?शिक्षण साहित्य कला विज्ञान समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार दिला जातो.
२. पहिला भारतरत्न पुरस्कार केव्हा आणि कोणाला देण्यात आला?१९५४ मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला.
३. भारतरत्न पुरस्कार कोणी नाकारला होता?मौलाना अबुल कलाम आझाद
४. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारत रत्न पुरस्कार का नाकारला होता?मौलाना आझाद स्वतः भारत पुरस्कार निवड समितीवर असल्यामुळे त्यांनी तो नाकारला होता.
५. भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे? राष्ट्रपतींची सही असलेले सन्मानपत्र आणि सुवर्ण सन्मान चिन्ह.
६. महात्मा गांधींना भारत रत्न पुरस्कार का देण्यात आला नाही?महात्मा गांधींचे कार्य कर्तुत्व कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आणि अजरामर असल्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला नाही . तसेच नोबेल पुरस्कार पुरस्काराच्या बाबतीतही हेच कारण देण्यात आले.
७. भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला नाही?1977 ते 1980
८. भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर कोणाला देण्यात आले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री ,मौलाना अबुल कलाम आझाद,अरुणा असफ आली,नानाजी देशमुख ,भूपेन हजारिका ,आचार्य विनोबा भावे ,के. कामराज ,एम. जी. रामचंद्रन, राजीव गांधी ,सरदार वल्लभभाई पटेल,जयप्रकाश नारायण, गोपीनाथ बोरदोलोई, पं.मदन मोहन मालवीय
९. आतापर्यंत किती जणांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ४८
Bharat Ratna Awards: Information Q&A
Bharat Ratna Award is the highest civilian award given in India.
1. To whom is Bharat Ratna awarded?
Bharat Ratna Award is given to a person who has done outstanding work in the field of education, literature, art, science, social service.
2. When and to whom was the first Bharat Ratna awarded?
In 1954 Sarvapalli was given to Radhakrishnan.
3. Who rejected the Bharat Ratna Award?
Maulana Abul Kalam Azad
4. Why did Maulana Abul Kalam Azad reject the Bharat Ratna Award?
Maulana Azad himself was on the Bharat Award selection committee, so he rejected it.
5. What is the Nature of Bharat Ratna Award?
President’s signature certificate and gold badge of honour.
6. Why Mahatma Gandhi was not awarded Bharat Ratna?
Mahatma Gandhi was not awarded the Bharat Ratna as his achievements were greater and more lasting than any award. Also the same reason was given in the case of Nobel Prize award.
7. In which year the Bharat Ratna award was not given?
1977 to 1980
8. Who was awarded Bharat Ratna posthumously?
Dr. Babasaheb Ambedkar
Lal Bahadur Shastri
Maulana Abul Kalam Azad
Aruna Asaf came
Nanaji Deshmukh
Bhupen Hazarika
Acharya Vinoba Bhave
K Kamaraj
MG Ramachandran
Rajiv Gandhi
Sardar Vallabhbhai Patel
Jaiprakash Narayan
Gopinath Bordoloi
Pt. Madan Mohan Malviya
9. How many persons have been honored with the Bharat Ratna award so far?
48
No comments:
Post a Comment