प्रतापगड
प्रतापगड
प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक िकल्ला आहे.
1 इतहास
छत्रपती शवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पग-
ळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सु झाले.नीरा
नदी आण कोयना नद्यांचेसंरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता
.इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूणर् झाले. िद.१० नोव्ह-
बर १६५९ रोजी शवाजी महाराज आण अफझलखान यांच्यात
प्रतापगडाचे युद्ध झाले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव
हदस्ु थानभर झाले आण खर्या अथार्ने स्वराज्याचा पाया मज-
बूत झाला. इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीघर् कालावधीत
इ.स.१६८९ मधील काही मिहन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड
शत्रूला कधीच िमळाला नाही.
2 गडावरील पाहण्यासारखी िठकाणे
वाहनतळावन गडाच्या दक्षणेच्या टेहळणी बुजाखालून सरळ
जाणार्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपिव-
लेल्या पश्चमाभमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशष्ट्य
म्हणजेशवकालीन रतीप्रमाणेआजही हा दरवाजा सूयार्स्तानंतर
बंद ठेवला जातो व सूयदयापूव उघडला जातो. महादरवाज्या-
तून आत गेले क उजव्या हातालाच चलखती बांधणीचा बुज
िदसतो. हा बुज पाहून परत पायर्यांच्या मागार्नेभवानी मंिदरा-
कडेजाता येते. मंिदरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूत आहे.
ही मूत महराजांनी नेपाळमधील गंडक नदीतून शाळग्राम शळा
आणून त्यातून घडवून घेतली. या मूतशेजारीच शवाजीच्या िन-
त्य पूजेतील स्फिटकाचेशव↓लग व सरसेनापती हंबीरराव मोिहते
यांची तलवार आहे.
ह्या मंिदरासमोन बालेिकल्ल्याकडेचालूलागल्यास उजव्या हा-
ताला समथर्स्थािपत हनुमानाची मूत िदसते; पुढे बालेिकल्ल्याचे
प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंिदरा-
जवळ येऊन पोहोचतो. मंिदरात भव्य शव↓लग आहे. या मंिद-
राशेजारीच प्रशस्त सदर आहे.
केदारेश्वर मंिदराच्या मागील बाजूस राजमाता ■जजाबाईच्या वा-
ड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध श-
वाजीचा अश्वाढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूव रा-
जांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकय िवश्राम-
धाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेनेतटावर जाऊन
तटबंदीवन फेरफटका मारताना जावळी खोर्याचे िवहंगम श्य
िदसते. िकल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चत्र असणारा
राजपहार्याचा दडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुज,
पुढे यशवंत बुज, तर त्याच्यापुढे सूयर् बुज हेबुज आहेत..
अफजलखानानेदगा केल्यावर शवाजी महाराजांनी त्याला मार-
ले. त्यानंतर संभाजी कावजी या मदार्नी गड्यानेअफजलखानाचे
शर या बुजात पुरले, असे इतहास सांगतो. भवानीच्या नग-
रखान्याची खडक उघडून पािहल्यानंतर देवीचा चेहरा िदसतो.
या देवीचीही एक कथा सांिगतले जाते. शवाजी महाराजांनी या
देवीसाठी रोज सनई चौघडा वाजिवण्याची प्रथा सु केली हो-
ती. हडप आडनावाचा पुजारी तला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत
असे. या भवानीमंिदरात सभामंडप व नगारखाना आहे. मंिदरा-
पासून शे-दोनशेपावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो
आण तेथूनच बालेिकल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक
चौथरा आहे. िवमानातून प्रतापगड पािहला तर त्याचा आकार
फुलपाखरासारखा िदसतो. १४०० फूट लांबी आण ४०० फूट
ंदी एवढा त्याचा िवस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला िवशेष
चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधक
उंच आहेत. बालेिकल्ल्याच्या ईशान्येला िकल्यातल्या दोन तळी
आहेत. तेथून कोयनेचे खोरेसुंदर िदसते. आण येथेच ही िक-
ल्ल्याची फेरी पूणर् होते.
3 कसेजावे?
प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचेिठकाण - महाबळेश्वर, ■जल्हा :
सातारा.
उत्तर सातारा ■जल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या
पश्चमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डगर आहे. पार आण िकनेश्वर
या दोन गावांमधल्या डोपर्या नावाच्या एका टभावर या िकल्ल्या-
ची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी
कुमरोशी गावाजवळ आली क तेथून अध्यार् तासाच्या प्रवासात
प्रतापगडला जाता येते.
अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सु हो-
तो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट िदसते. दगार्
शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी िदसते. दगार् शरीफ म्हणजे
अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या
खालच्या बाजूला वन आलेले पाणी खाली लोटणारा पावसा-
ळी ओढा आहे. थोड्या पायर्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे
राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची िठकाणे
िदसतात. हा(?) बुज सोमसूत्री प्रदक्षणा कन पाहता येतो.
1
2 हेसुद्धा पाहा
छायाचत्रे
बाह्य दवु े
प्रतापगड
संदभर्
सांगाती सह्याद्रीचा - यंग ↓झगारो
डगरयात्रा - आनंद पाळंदे
दगु र्दशर्न - गो. नी. दांडेकर
िकल्ले- गो. नी. दांडेकर
दगु र्भ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
ट्रेक द सह्याद्रीज
सह्याद्री - स. आ. जोगळेकर
दगु र्कथा - िननाद बेडेकर
दगु र्वभै व - िननाद बेडेकर
इतहास दगु ार्ंचा - िननाद बेडेकर
महाराष्ट्रातील दगु र् - िननाद बेडेकर
हेसुद्धा पाहा
भारतातील िकल्ले
3
Text and image sources, contributors, and licenses
1 Text
प्रतापगड ोत: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%
AA%E0%A4%97%E0%A4%A1?oldid=1218142 योगदानकत: कोल्हापुरी, Sankalpdravid, अभय नातू, Shailendra, Sarjya, ज, TXiKiBoT,
MarathiBot, सुभाष राऊत, अजयिबडवे, हरकाम्या, Vinod rakte, Abhijitsathe, TjBot, Pmlineditor, EmausBot, Svikram69, Sachinvenga,
Mvkulkarni23, सांगकाम्या संकल्प, संतोष दिहवळ, Rohitraj99, िननावीआण अनािमक 4
2 Images
चत्र:Flag_of_the_Maratha_Empire.svg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/4c/Flag_of_the_Maratha_Empire.svg
परवाना: Public domain योगदानकत: DarkEvil. मुळ कलाकार: DarkEvil
चत्र:Pratapgad_panorama.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/1/1b/Pratapgad_panorama.jpg परवाना: CC BY-SA
2.0 योगदानकत: flickr http://flickr.com/photos/dhan/757902504/ मुळ कलाकार: dhan911
चत्र:Shivaji_British_Museum.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/ea/Shivaji_British_Museum.jpg परवाना:
Public domain योगदानकत: British Library मुळ कलाकार: Unknown
चत्र:Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/3/38/Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg पर-
वाना: ? योगदानकत: ? मुळ कलाकार: ?
3 Content license
Creative Commons Attribution-Share Alike 3.0
No comments:
Post a Comment