तोरणा
तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डगरी िकल्ला आहे.
तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजेपुणे■जल्ह्यातला सवार्त उंच ड-
गर. पुणे ■जल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या
रांगेतून दोन पदर िनघून पूवला पसरत गेलेले आहेत, पैक एका
पदरावर तोरणा व राजगड आहेत. दसु र्या पदराला भुलेश्वर रांग
असे म्हणतात. पुण्याच्या नैर् ऋत्येस असलेल्या पवर्तराजीमध्ये
xxxउत्तर अक्षांश व xxxपूवर् रेखांशावर हा िकल्ला आहे. याच्या
दक्षणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचेखोरेआहे. गडा-
च्या पश्चमेला कानद खड, पूवला बामण व खरीव खडी आहेत.
1 इतहास
शवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी
पिहला घेतलेला हा िकल्ला. हा घेऊन शवाजीचेस्वराज्याचेतोरण
बांधले असेम्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जा-
तीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते..
महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड िवस्तारामुळे
याचेनांव बदलून 'प्रचंडगड' असेठेवले.
हा िकल्ला कधी आण कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध
नाही. येथील लेण्यांच्या आण मंिदरांच्या अवशेषांवन हा शै-
वपंथाचा आश्रम असावा. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान
बहमनी राजवटीसाठी म■लक अहमद यानेहा िकल्ला ↓जकला. पुढे
हा िकल्ला िनजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे
नाव प्रचंडगड ठेवले आण गडावर काही इमारती बांधल्या. रा-
जांनी आग्र् याहून आल्यावर अनेक गडांचा जीणद्धार केला. त्यात
५ हजार होन इतका खचर् त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महा-
राजांची िनघृण हत्या झाल्यावर हा िकल्ला मोगलांकडे गेला. शं-
कराजी नारायण सचवांनी तो परत मराठांच्या ताब्यात आणला.
पुढे इ.स.१७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई
कन आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे
दैवी िवजय ठेवले. पण परत चार वषार्ंनी सरनोबत नागोजी कोकाटे
यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराांच्या ताब्यात आणला
व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच रािहला. पुरंदरच्या तहात
जे िकल्लेमोगलांना िदले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच रािहला
होता. िवशेष म्हणजेऔरंगजेब बादशहानेलढाई कन ↓जकलेला
असा हा मराठांचा एकमेव िकल्ला होय.
2 ायाचे
मुख्य दरवाजा
तोरणजाई देवी
गडावरील मंिदर
बुधलामाची
तोरण्यावन िदसणारा राजगडावरील सूयदय
झुंझारमाची
तोरणा तेराजगड मागर्
गडावरील ध्वजस्तंभ
गडावर जाण्याच्या वाटा
स्वारगेट बसस्थानकावन जाणार्या महाराष्ट्र सरकारच्या
एस् टीच्या गाड्या कवा खाजगी वाहन. गडावर जाणारी वाटः
कठीण - राजगड - तोरणा माग.
सूचना / अधक मािहती
तोरणा िकल्ला मराठीमाती
स् वराज् याचेतोरणः तोरणा मायभूमी
ट्रेक्क्िषतीज
1
2 TEXT AND IMAGE SOURCES, CONTRIBUTORS, AND LICENSES
Text and image sources, contributors, and licenses
1 Text
तोरणा ोत: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE?oldid=1275270
योगदानकत: अभय नातू, Sarjya, Khiray, ज, िक्रकाम्या, SieBot, MarathiBot, Kaustubh, अजयिबडवे, हरकाम्या, Vinod rakte, Vikas shirpurkar,
Harshadkhandare, EmausBot, Svikram69, Sachinvenga, संतोष दिहवळ, िननावीआण अनािमक 4
2 Images
च:Flag_of_the_Maratha_Empire.svg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/4c/Flag_of_the_Maratha_Empire.svg
परवाना: Public domain योगदानकत: DarkEvil. मुळ कलाकार: DarkEvil
च:Shivaji_British_Museum.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/ea/Shivaji_British_Museum.jpg परवाना:
Public domain योगदानकत: British Library मुळ कलाकार: Unknown
च:Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/3/38/Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg पर-
वाना: ? योगदानकत: ? मुळ कलाकार: ?
च:Torna_entrance.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/ed/Torna_entrance.jpg परवाना: CC BY-SA 2.0 योग-
दानकत: originally posted to Flickr as Strengthened Welcome मुळ कलाकार: Amogh Sarpotdar
Content license
Creative Commons Attribution-Share Alike 3.0
No comments:
Post a Comment