राजगड
राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक िकल्ला आहे.
िकल्लेराजगड: हदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, रा-
■जयांचा गड! शवतथर् रायगड! हदवी स्वराज्याची राजधानी-
गडांचा राजा, रा■जयांचा गडराजगड हेशवाजी महाराजांचेपिह-
ले प्रमुख राजकय क द्र. बुलंद, बेलाग आण बळकट राजगड
आजही आपल्याला हदस्ु वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पु-
ण्याच्या नैऋत्येला ४८ िक.मी. अंतरावर अन् भोरच्या बायव्येला
२४ िक.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आण गुंजवणी नांच्या
खोर्यांच्या बेचक्यात मुंबदेवाचा डगर उभा आहे. मावळभागा-
मध्ये राज्यिवस्तार साध्य करण्यासाठी राजगड आण तोरणा हे
दोन्ही िकल्लेमोक्याच्या िठकाणी होते. तोरणा जरी अभे असला
तरी बालेिकल्ला आकारानेलहान असल्यामुळेराजकय क द्र म्हणून
हा िकल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दगु र्म असून त्याचा
बालेिकल्ला तोरणा िकल्ल्यापेक्षा मोठा आहे. शवाय राजगडाकडे
कोणत्याही बाजूनेयेताना एखादी टेकडी कवा नदी ओलांडावीच
लागते एवढी सुरक्षतता होती,म्हणून आपले राजकय क द्र म्ह-
णून शवाजी महाराजांनी राजगडाची िनवड केली.राजगडाला तीन
माच्या व बालेिकल्ला आहे. बालेिकल्ला सवार्त उंच असून त्याची
समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.शवतीथर् रायगड
श्री शवछत्रपतच्या कतर्ृत्वाचा िवस्तार दाखवतो तर दगु र्राज रा-
जगड त्यांच्या महवाकांक्षेची उंची दाखवतो.
1 इतहास
राजगड िकल्ला साधारण २००० वषार्पूवचा आहे. डगराला िक-
ल्ल्याचेस्वप गौतमीपुत्र सातकण यानेिदले. सन १६४५ मध्ये
शवरायांनी िकल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केलेव राजगड
असे नामकरण केले. मराठेशाहीची २६ वष राजधानी याव्यत-
रक्त सदर िकल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईचं े िनधन या
महवाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हेशवाजी महाराजांचे
पिहले प्रमुख राजिकय क द्र. बुलंद, बेलाग आण बळकट राजगड
आजही आपल्याला हदस्ु वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
पुण्याच्या नैऋत्येला ४८ िक.मी. अंतरावर व भोरच्या वायव्ये-
ला २४ क.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आण गुंजवणी
नद्यांच्या खोर्याच्या बेचक्यात मुंबदेवाचा डगर उभा आहे.
मावळभागात राज्यिवस्तार साध्य करण्यासाठी राजगड व तोरणा
हेदोन्ही िकल्लेमोक्याच्या िठकाणी होते.
तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेिकल्ला आकाराने लहान
असल्याने राजकय क द्र म्हणुन हा िकल्ला सोयीचा नव्हता. त्या
मानाने राजगड हा दगु र्म असून त्याचा बालेिकल्ला तोरणा िकल्ल्या-
पेक्षा मोठा आहे. शवाय, राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना
एखादी टेकडी कवा नदी ओलांडावीच लागते.
एवढी सुरक्षतता होती म्हणुन राजांनी राजगडाची िनवड केली.
राजगडाला तीन माची व बालेिकल्ला आहे. बालेिकल्ला सवार्त उंच
असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. नंतर
राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्यानेराजांनी
राजधानी त्यामानाने ऐसपसै आण दगु र्म अशा रायगडावर नेली.
2 राजगडा संबधीचेउल्लेख
१)'राजगड आण तोरणा हे दोन्ही िकल्लेअभे स्वपाचे असून
अशा िठकाणी वसले आहेत क मावळयांचे नेते शवाजी भेा-
सले यांना राज्यिवस्तारासाठी िकल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.'
-जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)
२) साक मुस्तैदखान त्याच्या मा■सरेआ■लमिगरेनावाच्या ग्रंथात
म्हणतो- 'राजगड हा अतशय उंच. त्याची उंची पाहता सवर् िक-
ल्ल्यात तो श्रेष्ठ होय असेम्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा
आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डग-
राच्या दयार्खोयार्तून आण घनघोर अरण्यातून वायार्शवाय दसु रे
काही िफरकू शकत नाही. येथेपावसालाच फक्त वाट िमळू शकते.
इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.'
३) महेमद हाशम खालीखान याने 'मुन्तखबुललुबाब-ए-
महेमदॉशाही ' नामक ग्रंथामध्येम्हणतो,'राजगड िकल्ल्याचेमी कसे
वणर्न क?काय त्या िकल्ल्याची उंची, काय त्यांचा िवस्तार !जणू
काही आकाशच पसरले होतेत्याचेटोक पाहून छाती दडपे. त्या-
च्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत
असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. ■जकडे तकडे
िनरिनराळ्या प्रकारचे हस पशुिदसत. त्यामुळे सगळे त्रस्त हो-
ऊन गेले. राजगड िकल्ला म्हणजे डगराची रांग त्याचा घेर बारा
कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणेकिठण होते.
इतहास: इतहासातून अस्पष्ट येणार्या उल्लेखांवन सातवाहन-
पूवर् म्हणजे साधारण २००० वषार् पूव पासूनचा हा डगर आहे.
ब्रम्हष ऋषचेयेथेअसणारेवास्तव्य व याच ब्रम्हष ऋषच्या ना-
वावन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हष देवस्थान यावन ड-
गर फार पुरातन असावा.राजगडाचे पूवचे नाव होते मुरंबदेव हा
िकल्ला बहमनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे
अथार्त त्यावेळी गडाचेस्वप फार काही भव्य िदव्य असेनव्हते.
इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या िनजामशाहीचा
संस्थापक अहमद बिहरी याने वालेघाट आण तळकोकणातील
अनेक िकल्ले↓जकून पश्चम महाराष्ट्रात प्रभाव िनमार्ण केला आण
याच वेळी त्याने मुं बदेव हा िकल्ला हस्तगत केला. मुमदेवाचे
गडकरी िबनाशतर् शरण आल्यामुळेअहमद बिहरीला िकल्ला ↓जक-
ण्यास िवशेष प्रयास करावेलागले नाही. पुढेिकल्ल्यावर िनजाम-
शाहीची सत्ता प्रस्थािपत झाल्यावर १२५ वष िकल्ल्यावर कोणा-
चाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुमदेव
िकल्ला िनजामशाही कडून आिदलशही कडेआला. िनजामशहा-
च्या वतीनेबाजी हैबतराव शलीमकर व त्याचेवडीलद्राजी ना-
ईक या िकल्ल्याची व्यवस्था पाहत होते. म■लक अंबरच्या आदे-
1
2 3 गडाची मािहती
शानुसार बाजी हैबरावाने मुमदेवाचा ताबा आिदलशाही सरदार
हैबतखामाकडे िदला. १६३० च्या सुमारास हा िकल्ला आिद-
लशहाकडून परत िनजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा
अधकारी सोनाजी या िकल्ल्याचा कारभार पाहू लागला. िवजा-
पूर आिदलशाही सैन्याच्या एका तुकडीने िकल्ल्यावर हल्ला केला.
त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बालाजी नाईक शळीम-
कर आपल्या तुकडीसह मुमदेवाच्या रक्षणाथर् धावून गेला. तेव्हा
बालाजी नाईक जखमी झाला. या कामिगरी बद्दल शहाजीराजांनी
बाळाजी नाईक शलीमकरांचा नंतर सन्मानही केला. शवरायांनी
मुमदेवाचा िकल्ला कधी घेतला याचा ■लखीत पुरावा आज मात्र
उपलब्ध नाही त्यामुळेिकल्ला ताब्यात कधी आला हेसांगणेअिन-
श्चतच आहे. शवचरत्र सािहत्य खंडाच्या दहाव्या खंडात प्र■सद्ध
झाललेएक वृत्त सांगतेक, 'शवाजीनेशहामृग नावाचा पवर्त ता-
ब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.' सभासद बखर म्हणतो क,
'मुराबाद म्हणोन डगर होता त्यास वसिवले त्याचे नाव राजगड
म्हणोन ठेिवले. त्या गडाच्या चार माच्या वसिवल्या सभासदा-
नेबालेिकल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे.' मात्र सन
१६४६ ते१६४७ च्या सुमारास शवरायांनी तोरणा िकल्ल्यासोबत
हा िकल्ला ↓जकून घेतला. हा िकल्ला बांधण्याचे काम महाराजांनी
मोठा झपाटाने सु केले. त्या डगरास तीन सडा कवा माच्या
होत्या त्यासही तटबंदी केली. मुख्य िकल्ल्यास राजगड नाव ठेवून
एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आण
पद्मावती ही नावेिदली. शरवळ नजीक खेडबारेनावाचा गाव हो-
ता तेथेरान फार होतेत्या िठकाणी फमार्शी आंब्याची झाडेलावून
पेठ वसिवली व तचेनाव शवापूर असेठेवले.इसवीसन १६६०
मध्येऔरंगजेबाच्या आज्ञेनुसार शािहस्तेखानानेशवाजी महारा-
जांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी मािहती
िमळते क शािहस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठिवलेली होती
ह्या फौजेनेराजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त
केली परंतुप्रत्यक्ष राजगड िकल्ला ■जकंण्याचा प्रयत्न मात्र केला
नाही ६ एिप्रल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून श-
वाजी महाराज राजगडावर परतले. सन १६६५ मध्येिमझार्राजा
जय↓सग याने शवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान
आण राय↓सग या दोन सरदारांना त्याने या परसरातील िकल्ले
↓जकण्यासाठी पाठिवले. ३० एिप्रल १६६५ रोजी मुगल सैन्या-
ने राजगडावर चाल केली. परंतुमराठांनी िकल्ल्यावन िवलक्षण
मारा केल्या मुळे मुगलांना माघार घ्यावी लागली. शवाजी महा-
राजांनी जय↓सग बरोबर तह करताना २३ िकल्लेदेण्याचेमान्य केले
व स्वतःकडे१२ िकल्लेठेवले. या १२ िकल्ल्यांमध्येराजगड, तो-
रणा, ↓लगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील
उल्लेख खालील प्रमाणेआहे'सत्तावीस िकल्लेतांब्रास िदले. िनशाणे
चढिवली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवेव िनलोपंत मुजु-
मदार व नेताजी पालकर सरनोबत असेमातुश्रच्या हवाली केलेव
आपणही िदल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार के-
ला.' शवाजी महाराज आग्र् याहून िनसटून िनवडक लोकांिनशी
१२ सप्टबर १६६६ ला राजगडाला सुखप पोचले. २४ फेब्रु-
वारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. ↓सहगड
िकल्ला घेण्यासाठी शवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरेयास रा-
जगडावनच १६७० मध्येपाठिवले. सन १६७१-१६७२ मध्ये
शवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी िनश्चत केले
आण राजधानी राजगडावन रायगडाकडे हलिवली. ३ एिप्रल
१६८० रोजी शवरायांचेिनधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजे-
बाच्या स्वारीचेसंकट कोसळले. ११ माचर् १६८९ रोजी संभाजी
महाराजांना पकडून ठार मारले यानंतर मुगलानी मराठांचे अनेक
गड ↓जकून घेण्याचा प्रयत्न केला. िकशोर↓सह हाडा या मुगल
सरदारानेजून १६८९ मध्येराजगड ↓जकून घेतला. औरंगजेबा-
नेअबुलखैरखान याला राजगडाचा अधकारी म्हणून नेमले. मात्र
आप संभाजी महाराजांना पकडल्याची वातार् पसरली नव्हती त्या-
मुळे मराठांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आण आपल्या
बळावर राजगड पुन्हा ↓जकून घेतला. जानेवारी १६९४ मधील
एका पत्रात शंकराजी नारायण सचव याने'कानद खोयार्तील दे-
शमुखांनी राजगडाच्या परसरातील प्रदेशाचे मुगलांच्या हल्ल्या-
पासून संरक्षण केल्या बद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत
' असा आदेश िदला होता. पुढे ११नोहबर १७०३ मध्ये स्वतः
औरंगजेब जातीिनशी हा िकल्ला ↓जकण्यासाठी पुण्याहून िनघाला.
औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या
अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता के वळ दगु र्म
होता औरंगजेबाने एक मिहना आधी काही हजार गवंडी, बेलदार
आण कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठिवले.
पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे
तथे टाकून ◌ावे लागले. २ डसबर १७०३ रोजी औरंगजेब
राजगडा जवळ पोहचला. िकल्ल्यास मोच लावले. िकल्ल्याचा बु-
ज तीस गज उंच त्याच उंचीचेदमदमेतयार कन त्यावर तोफा
चढिवल्या व बुजावर तोफांचा भडीमार क लागले. तरिबयत-
खान आण हमीबुद्दीनखान यानेपद्मावतीच्या बाजूनेमोच लावले.
पुढेदोन मिहनेझाले तरी िकल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी
४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला.
इरादतखान याला औरंगजेबाने िकल्लेदार नेमले आण िकल्ल्या-
चे नाव 'नािबशहागड'असे ठेवले. २९ मे १७०७ रोजी गुणाजी
सावंत याने पंताजी शवदेवा बरोबर राजगडावर स्वारी कन तो
िकल्ला ↓जकून घेतला आण पुन्हा िकल्ला मराठयांच्या स्वाधीन झा-
ला. पुढे शाहुच्या ताब्यात िकल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहुने
सुवेळा माचीस ३०० पयेव संजीवनी माचीस १०० पयेअशी
व्यवस्था लावून िदली.पेशवेकाळात राजगड हा सचवांच्या ता-
ब्यात होता. पेशवाई मध्ये आथक परस्थती वांरवार िबघडत
असल्यानेिकल्ल्यावर शबंदीचेपगारही वेळेवर होत नसत. अशाच
परस्थती मध्येराजगडावरील सेवकांचेपगार एक वषर्भर थकले
होते- राजवाडेखंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ता-
ब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधकारी नेमले.
सुवेळा माचीसाठी सरनोबत शलीमकर, पद्मावती माचीसाठी सर-
नोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे
घराण्यातील या शवाय नाईक व सरनाईक हे अधकारी सुद्धा
असत.
3 गडाची मािहती
िकल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
1. गुंजवणेगावातून चोरदरवाजा माग
2. पाली गावातून पाली दरवाजा माग
3. वाजेघर माग.
4.3 राजवाडा 3
सुवेळा माची
4 गडावरील पहाण्यासारखी िठकाणे
4.1 सुवेळा माची
पद्मावती तळ्याच्या बाजूनेवर गेलंक रामेश्वर मंिदर आण पद्माव-
ती मंिदर आहे. इथून थोडंवर आलं क एक तठा आहे. त्यातील
एक रस्ता सरळ बालेिकल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माची-
कडेआण तसरा उजवीकडेसंजीवनी माचीला जातो. चलखती
बुज, तशीच चलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वै-
शष्ट्येआहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर
यायला तुलनेनेही सोपी वाट आहे. बालेिकल्ल्यावर जाण्यासाठी
बालेिकल्ल्यालाच वळसा घालून एका िठकाणी थोडीशी अवघड
आण उभी चढण चढावी लागते. बालेिकल्ल्याचा महादरवाजा
अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे, एक ब्रम्हष मंिदर आहे.
पद्मावती तलाव
4.2 पद्मावती तलाव
गुप्तदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक
बांधणीचा िवस्तीणर् असा तलाव आढळतो. तलावाच्या ○भती
आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या ○भतीतच
एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा
प्रमाणात साचला आहे. रामेश्र्वराचे मंिदरःपद्मावती देवीच्या
मंिदरा समोरच पूवर्भमुख असे रामेश्र्वर मंिदर आहे. मंिदरातील
शव↓लग शवकालीन आहे. मंिदरात असणारी मातरायांची
मूत दक्षणाभमुख आहे.
4.3 राजवाडा
रामेश्र्वर मंिदरापासून पायर्यांनी वर जातांना उजवीकडे रा-
जवाडाचे काही अवशेष िदसतात.या राजवाडामध्ये एक तलाव
आहे.या शवाय राजवाडापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना
लागतो.याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दाकोठार
आहे. सदरःही गडावरची सवार्त महवाची अशी वास्तू. रामेश्र्वर
मंिदरापासून पायर्यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाडाचे
अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूव
या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गा■लचा
व त्यावर लोड ठेवलेला असे.अनेक इतहास तज्ज्ञांचे असे
मत आहे क ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे. पाली
दरवाजाःपाली दरवाजाचा मागर् पाली गावातून येतो. हा मागर् फार
प्रशस्त असून चढण्यासाठी पायर्या खोदल्या आहेत. पाली दर-
वाजाचेपिहले प्रवेश द्वार भरपूर उंचीचेआण ंदीचेआहे, यातून
हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून
२०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दसु रे प्रवेशद्वार आहे.
प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुजांनी केलेले आहे.
या दरवाजाचे वैशष्ट म्हणजे दरवाजाच्या वर आण बुजावर
परकोट बांधलेले आहेत. या परकटाना गोल आकाराचे झरोके
ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फ■लका' असे म्हणतात.
या फ■लकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून
आत शरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकयार्ंच्या देवडा आहेत.
या दरवाजानेगडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.
4.4 गुंजवणेदरवाजा
गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवे-
शद्वारांची एक मा■लक आहे. पिहला दरवाजा अत्यंत साध्या
बांधणीचा आहे. मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुज
आहे. गजुं वणे दरवाजाच्या दसु र्या प्रवेशद्वाराला वै शष्टपूणर्
कमान आहे.या दरवाजाच्या शेवटी व गणेश पट्टीच्या खाली
दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलक■लके समोर
असलेल्या सडा आहेत. सांप्रत या शल्पावन श्री कवा
गजशल्प तयार झाले असावे असे अनुमान िनघते. या सवर्
गोष्टवन असे अनुमान िनघते क,हे प्रवेशद्वार शवपूवर्कालात
बांधलेले असावे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस
पद्मावती माचीःराजगडाला एकूण ३ माच्या आहेत. या पक
सवार्त प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती
माची केवळ एक लष्करी क द्र नसून िनवासाचे िठकाणही होते.
माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे
मिं दर,सईबाईचं ी समाधी ,हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर,
पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा,
दागोळ्याची कोठारे या वास्तूआजही शल्लक आहेत.याशवाय
पद्मावती माचीवर ब्राम्हणवगार्ची आण अष्टप्रधान मंडळाची काही
घरेआहेत.
4 4 गडावरील पहाण्यासारखी िठकाणे
4.5 पद्मावती मंिदर
सध्या २००२ मध्ये या मंिदराचा जीणध्दार केला आहे.
शवरायांनी िकल्लेमुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर
येथेअसलेल्या जागेवर पद्मावती देवीचेमंिदर बांधले याचा उल्लेख
आढळतो. सध्या मंिदरात आपल्याला तीन मूत्यार् िदसतात. मुख्य
पुजेचे मूत भोरच्या पंत सचवांनी स्थापन्न केली आहे. त्याच्या
उजव्या बाजुला लहान असलेली मूत शवरायांनी स्थािपत
केलेली आहे तर दोन मूतच्या मध्ये शदूर पहारेकयार्ंच्या देवडा
आहेत.फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मत आहे.
या मंिदरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंिदराच्या
बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी िपण्यासाठी योग्य
आहे. मंिदराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.
4.6 संजीवनी माची
सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शवाजीमहाराजांनी या माचीचे
बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच
िक.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे.
संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तत्वात आहेत.
माचीच्या प्रत्येक टप्प्यास चलखती बुज आहेत. पिहला टप्पा
खाली उतन उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत
गेल्यावर तीन तहेरी बांधणीचे बुंज लागतात. या तन्ही
बुजावर शवकालात प्रचंड मोठा तोफा असाव्यात या माचीवर
अनेक पाण्याची टाक आहेत. या माचीला एकूण १९ बुज
आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या
भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दडांची व्यवस्था
केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा येते.
आळु दरवाजा पासून राजगडाची वैशष्टय असलेली चलखती
तटबदं ी दतु फार् चालू होते. दोन्ही तटांमधील अतं र अधार्-पाऊण
मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात
बुजांच्या चलखतात उतरण्यासाठी पायर्यांच्या दडा आहेत.
तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर
तटबदं ी मध्ये काही जागी प्रातवधीची िठकाणे आढळतात. दहु ेरी
तटबंदीच्या शेवटी बलाढ बुज आहेच यांचा उपयोग दूरवर
नजर ठेवण्यासाठी होत असे. आळु दरवाजाःसंजीवनी माचीवर
येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वन
राजगडावर येण्याचा एकमेव मागर् या दरवाजातून जात असे.
आळु दरवाजा सस्थतीला बयार्पैक ढासाळलेल्या अवस्थतेत
आहे. या दरवाजावर एक शल्प आहे. वाघाने एक सांबार
उताणे पाडले आहे असे चत्र या शल्पात दाखवले आहे.
सुवेळा माचीःमुंबदेवाचा िकल्ला ताब्यात आल्यानंतर शवाजी
महाराजांनी िकल्ल्याच्या पूवकडील डगररांगेला भरभक्कम तटबंदी
बांधली, आण माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूवकडे
ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा
माची ही संजीवनी एवढी लांब नाही मात्र या माचीचेसुद्धा ३ टप्पे
आहेत. पूवकडे ही माची चचोळी होत गेलेली आहे. माचीच्या
प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या
डुब्याच्या डावीकडून रानातून जाणार्या वाटेने गेल्यावर शबंदी
घरटे िदसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षणमुखी वीर माती
व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे
येसाजी केक, तानाजी मालसुरे व शलबकर या सरदारांची
होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दसु र्या
टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुजाच्या
परसरात घेऊन जाते. आपण माचीच्या िदशेनेथोडेपुढेगेल्यावर
उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग
सु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत िवभागली असून प्रत्येक
टप्प्याच्या शेवटी चलखती बुज आहे. दसु र्या टप्प्यात गेल्यावर
तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चलखती
परकोटाची रचना के ली आहे. दसु र्या टप्पयाकडे जातांना एक
उंच खडक लागतो आण या खडकात ३ मीटर व्यासाचेएक छद्र
आढळते या खडकालाच नेट कवा 'हत्तीप्रस्तर' असे म्हणतात.
या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व
तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे.
या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात.हत्ती प्रस्तराच्या
पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा सुवेळामाचीच्या
सवार्त शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचेशल्प आहे.
4. काळेश्र्वरी बुज आण परसर
सुवेळा माचीच्या दसु र्या टप्प्याकडे जाणार्या वाटेच्या उजवीकडे
वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाक िदसतात. पुढे
रामेश्र्वर मंिदराचे काही अवशेष आहेत.या रामेश्र्वर मंिदरात
शव↓लग, भग्र नंदी, एक यक्षमूत अशी शल्पे आढळतात. या
रामेश्र्वर मंिदराच्या वरील बाजूस शलाखंडावर गणेशाची प्रतमा,
पावर्ती, शव↓लग अशी शल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर
काळेश्र्वरी बुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील
आढळतो.
4. बालेिकल्ला
राजगडाच्या सवार्त उंच भाग म्हणजे बालेिकल्ला होय. या बाले-
िकल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आण अंद आहे. चढण सं-
पल्यानंतर बालेिकल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा
असेही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थतीत आहे. प्र-
वेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तक ही
शुभचन्ह कोरलेली आहेत. बालेिकल्ल्याला साधारण १.५ मीटर
उंचीची तटबंदी बांधलेली असून िवशष्ट अंतरावर बुजही ठेवले-
ले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंिदर आहे.
येथून पुढेगेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुच
आहे. येथून पद्मावती माची आण इतर सवर् परसर िदसतो. बु-
जाच्या खालून एक पायवाट बालेिकल्ल्यावर येते आता मात्र ही
वाट एक मोठा शलाखंड टाकून बंद केलेली आहे.ही वाट ज्या बु-
जावन वर येतेत्या बुजाला उत्तर बुज असेम्हणतात.येथून
संपूणर् राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुजाच्या
बाजुला ब्रम्हष ऋषचेमंिदर आहे.या शवाय बालेिकल्ल्यावर का-
ही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाडांचे अवशेष आढळतात.
राजगड िकल्ला संपूणर् पाहण्यासाठी साधारण २ िदवस लागतात.
गडावन तोरणा, प्रतापगड, रायगड, ■लगांणा, ↓सहगड, पुरंदर,
वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आण लोहगड, िवसापूर हे
िकल्लेिदसतात.
5
5 छायाचत्रे
6 गडावर जाण्याच्या वाटा
कजर्त, पाली बसस्थानकावन जाणार्या रा.प. मंडळाच्या गाड्या
कवा खाजगी वाहन.
पुणे, गुंजवणेबसस्थानकावन जाणार्या रा.प. मंडळाच्या गाड्या
कवा खाजगी वाहन.
गडावर जाण्यासाठी अनेक मागर् आहेत. १.गुप्तदरवाज्याने राज-
गड: पुणे - राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या
गावी उतरता येते.बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रे-
↓लग आहेत.यांच्या साह्यानेअत्यंत कमी वेळात राजगडावर जाता
येते.यावाटेनेगडावर जाण्यास ३ तास लागतात.
२.पाली दरवाज्याने राजगडः पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे माग पाबे
या गावी उतन कानद नदी पार कन पाली दरवाजा गाठावा.ही
वाट पायर्याची असून सवार्त सोपी आहे.यावाटेनेगडावर जाण्यास
३ तास लागतात
३.गुंजवणेदरवाज्यानेराजगङ: पुणेवेल्हेया हमरस्त्यावरील मा-
गार्सनी या गावी उतरावेआण तथून साखरमाग गुंजवणेया गावात
जाता येते.ही वाट अवघड आहे.या वाटेवन गड गाठण्यास अडीच
तास लागतात.मािहतगारा शवाय या वाटेचा उपयोग क नये.
४.अळुदरवाज्यानेराजगडः भुतडेमाग आळुदरवाज्यानेराजगड
गाठता येतो.शवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता
येतो.
५.गुप्तदरवाजामाग सुवेळामाची: गुंजवणे गावातून एक वाट जंग-
लातून गुप्तदरवाजेमाग सुवेळा माचीवर येते.
राहण्याची सोय: १.गडावरील पद्मावती मंिदरात २० ते २५
जणांची रहाण्याची सोय होते.
२.पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पयर्टक िनवासाच्या खोल्या
आहेत.
जेवणाची सोय: आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय: पद्मावती मंिदराच्या समोरच बारामही िपण्याच्या
पाण्याचेटाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: ३ तास
सूचना / अधक मािहती
ट्रेक्क्िषतीज
6 TEXT AND IMAGE SOURCES, CONTRIBUTORS, AND LICENSES
Text and image sources, contributors, and licenses
.1 Text
राजगड ोत: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A1?oldid=1239035
योगदानकत: Sankalpdravid, अभय नातू, Sarjya, Abhiyadav~mrwiki, MarathiBot, Kaustubh, हरकाम्या, Vinod rakte, Gauravjl, Misslinius,
Belasd, सांगकाम्या, Dr.sachin23, EmausBot, Sachinvenga, सांगकाम्या संकल्प, सांगकाम्या संतोष, िननावीआण अनािमक 11
.2 Images
चत्र:Flag_of_the_Maratha_Empire.svg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/4c/Flag_of_the_Maratha_Empire.svg
परवाना: Public domain योगदानकत: DarkEvil. मुळ कलाकार: DarkEvil
चत्र:Lake_Rajgad.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/f/f7/Lake_Rajgad.jpg परवाना: CC BY 2.0 योगदानकत:
originally posted to Flickr as rajgarh मुळ कलाकार: vivek Joshi
चत्र:Pali_Darwaza_Rajgad.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/55/Pali_Darwaza_Rajgad.jpg परवाना: CC BYSA
2.0 योगदानकत: originally posted to Flickr as F1250022 मुळ कलाकार: Ankur P
चत्र:Shivaji_British_Museum.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/ea/Shivaji_British_Museum.jpg परवाना:
Public domain योगदानकत: British Library मुळ कलाकार: Unknown
चत्र:Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/3/38/Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg पर-
वाना: ? योगदानकत: ? मुळ कलाकार: ?
चत्र:Suvela_Machi_from_Balekilla.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/46/Suvela_Machi_from_Balekilla.jpg
परवाना: CC BY 2.0 योगदानकत: originally posted to Flickr as Suvela Machi from Balekilla मुळ कलाकार: vivek Joshi
.3 Content license
Creative Commons Attribution-Share Alike 3.0
No comments:
Post a Comment