Wednesday, June 19, 2024

रायगड

 रायगड (िकल्ला)

रायगड महादरवाजा

रायगड (िकल्ला) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक ड􀆑गरी

िकल्ला आहे.

1 भौगो■लक स्थान

िकल्लेरायगड हा महाराष्ट्रातील रायगड ■जल्ह्यातील सह्याद्रीच्या

पवर्तरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे८२० मीटर (२७००

फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इ￸तहासामध्ये त्याची

एक खास ओळख आहे. छत्रपती ￱शवाजीराजांनी रायगडचेस्थान

आ￱ण मह􀄧व पाहून १७ व्या शतकात याला आपल्या राज्याची रा-

जधानी बनिवली. ￱शवराज्या￱भषेक याच िठकाणी झाला. गडावर

पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायर्या आहेत. इंग्र-

जांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली.

2 इ￸तहास

िविकपी￸डयातील इ￸तहासिवषयक लेखात पाळावयाचे लेखन-

संकेत

रायगडाचेप्राचीन नाव ‘रायरी’ हेहोते. युरोपचेलोक त्यास ‘पू-

व􀃭कडील ■जब्राल्टर’ असेम्हणत असत. ■जब्राल्टरचेठाणे■जतके

अ↓जक्य ￸ततकाच रायगड अ↓जक्य व दगु र्म. पाचशे वषार्ंपूव􀄲 त्यास

गडाचे स्व􀆇प नव्हते व तो नुसता एक ड􀆑गर होता, तेव्हा त्यास

‘रा■सवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावेहोती. त्याचा आकार, उं-

ची व सभोवतालच्या दर्या याव􀆇न त्यास ‘नंदादीप’ असेही नाव

पडले. िनजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई.

मोर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरेजावळीहून पळून रायगडावर जा-

ऊन रािहला तर प्रतापराव मोरेिवजापुरास पळाला. महाराजांनी

६ एिप्रल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला

व मेमिहन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथेअसताना,

कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद ख■जना घेऊन िवजापूरकडेिन-

घाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो ख■जना लुटून

रायगडावर आणला व त्या ख■जन्याचा उपयोग गडाच्या बांध-

कामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा

व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्या प्रदेशातले ते अ￸धक

अवघड िठकाण आहे. सागरी दळणवळणासही हे िठकाण जवळ

आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची िनवड केली.

सभासद बखर म्हणते-

याच दगु र्दगु 􀃭श्र्वराला १५ िविवध नावांनी संबो￸धले गेले आहे.

१.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस

७.रा￱शवटा ८.बदेनूर ९.रायिगरी १०.राजिगरी ११.￱भवगड

१२.रेड्डी १३.￱शवलंका १४.राहीर आ￱ण १५.पूव􀃭कडील ■जब्रा-

ल्टर.

देविगरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पजर्न्यकाळी

कड्यावर गवत उगवत नािह. उभ्या कड्यावर पाख􀆇 उतरावयास

जागा नािह. हे बघून महाराज खुशीने म्हणाले… तख्तास जागा

हाच गड करावा. छत्रपती ￱शवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख

बखरीत आहे. रायगडाचेस्थान लक्षात घेऊन या िकल्यावरच रा-

जधानी बसवण्याचंमहाराजांनी िन￸श्चत केलं. रायगडाच जुनंनाव

रायरी, गडाचा िवस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून िकल्याची

उंची २९०० फुट आहे. गडाला सुमारे १४५० पायर्या आहेत.

गडाच्या प￸श्चमेकडे िहरकणीचा बु􀆆ज, उत्तरेकडच टकमक टोक

श्री ￱शरकाई मंिदर आ￱ण मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा

हेमुख्य आकषर्ण आहे.

￱शक􀃭 पाचव्या शतकापासून रायगडाचेस्वामी होते. याची आठवण

देणारी गड्स्विमनी श्री ￱शरकाई मंिदर गडावर आहे. लोकमा-

न्य िटळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इं■जिनअर नेहेमंिदर

बांधले आहे. तेश्री ￱शरकाई चेमूळ मंिदर नाही. मूत􀄲 मात्र प्राचीन

1

2 4 गडावरील पहाण्यासारखी िठकाणे

आहे. मूळ ￱शरकाई मंिदर राजवाड्यास लागून डावीकडे होळी

माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. िब्रटीश

काळापासून तेथेश्री ￱शरकाई चा घरटा हा नामफलक होता.

3 ￱शवराज्या￱भषेक

￱शवराज्या￱भषेक हा रायगडाने अनुभवलेला सवर्श्रेष्ठ प्रसंग

आहे. महाराजांचा राज्या￱भषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर

भारताच्या इ￸तहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे

१६७४ रोजी राज्या￱भषेकाच्या िवधी पूव􀄲 महाराजांनी प्रताप-

गडाच्या भवानीचे दशर्न घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६

हजार 􀄪कमतीचे छत्र देवीला अपर्ण केले. गडावरील राज सभेत

६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शिनवार या िदवशी

राज्या￱भषेक साजरा झाला. २४ सप्ट􀃬बर १६७४, ल■लता पंचमी

आ￸श्वन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या िदवशी तांित्रक

पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्या￱भषेक क􀆇न घे-

तला. या मागचा खरा हेतूहा जास्तीत जास्त लोकांना समाधान

वाटावेहा होता. हा राज्या￱भषेक िनश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते

पार पडला.

कवी भूषण रायगडाचेवणर्न करतो क􀄴 -

4 गडावरील पहाण्यासारखी िठकाणे

१. पाचाडचा ■जजाबाईचं ा वाडा : उतारवयात ■जजाबाईनं ा गडा-

वरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्या-

साठी पाचाडजवळच एक वाडा बांधून िदला. तोच हा मासाहेबां-

चा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अ￸धकारी

तसेच ￱शपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायर्यांची

एक उत्तम िवहीर, तसेच ■जजाबाईनं ा बसण्यासाठी के लेले दग-

डी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची िवहीर’ असेही

म्हणतात.

२. खुबलढा बु􀆇ज : गड चढू लागलेम्हणजेएक बु􀆆जाचेिठकाण

िदसते, तोच हा सुप्र■सद्ध खुबलढा बु􀆇ज. बु􀆆जाशेजारी एक दर-

वाजा होता, त्यास ‘￸चत् दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता

पूणर्पणेउध्वस्त झाला आहे.

३. नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणेदरवाजा’ असेही म्हणत.

या दरवाजाचा संबंध नाना फड￱णसांशी लावला जातो अशी गैर-

समजूत आहे. नाना दरवाजा याचाच अथर् लहान दरवाजा. इ.स.

१६७४ च्या मे मिहन्यात राज्या￱भषेकाच्या िनिमत्ताने इंग्रजांचा

वक􀄴ल हेन्री ऑक्झ􀃬डन याच दरवाजाने आला होता. या दरवा-

ज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारे-

कर्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात.

दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी िदसतात.

४. मदारमोचार् 􀄪कवा मशीदमोचार् : ￸चत् दरवाज्याने गेल्यावर

नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी

लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती िद-

सतात. त्यापकै 􀄴 एक पहारके र्यांची जागा असून दसु रे धान्याचे

कोठार आहे. येथेमदनशहा नावाच्या साधूचेथडगेआहे. तेथेएक

प्रचंड तोफही िदसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या

तीन गुहा िदसतात.

५. महादरवाजा : महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दो-

न्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर

असणार्या या दोन कमळांचा अथर् म्हणजे िकल्ल्याच्या आत ‘श्री

आ￱ण सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आ￱ण सरस्वती’ म्हणजेच

‘िवद्या व ल􀄨मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बु􀆇ज असून

एक ७५ फू ट तर दसु रा ६५ फू ट उंच आहे. तटबदं ीमध्ये जी

उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर

मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बु􀆆जांमधील दर-

वाजा हा वायव्य िदशेस त􀆑ड क􀆇न उभा आहे. महादरवाज्यातून

आत आल्यावर पहारेकर्यांच्या देवडा िदसतात तसेच संरक्षकां-

साठी केलेल्या राहण्याच्या खोल्या िदसतात. महादरवाज्यापासून

उजवीकडे टकमक टोकापयर्ंत तर डावीकडे िहरकणी टोकापयर्ंत

तटबंदी बांधलेली आहे.

६. चोर􀄪दडी : महादरवाज्यापासून उजवीकडेटकमक टोकापयर्ंत

जी तटबंदी जाते, त्याव􀆇न चालत गेल्यास ■जथेही तटबंदी सं-

पते, त्याच्या थोडेअलीकडेबु􀆆जात ही चोर􀄪दडी बांधलेली आहे.

बु􀆆जाच्या आतून दरवाजापयर्ंत येण्यासाठी पायर्या आहेत.

७. हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडेपुढेआल्यावर जो तलाव

िदसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्या हत्त􀄱च्या स्नानासाठी

आ￱ण िपण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

८. गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड ■जल्हा

प􀄭रषदेच्या धमर्शाळेच्या इमारती िदसतात. धमर्शाळेपासून द￸क्ष-

णेकडेअंदाजे५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो

तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्या￱भषेकानंतर सप्तसागर

व महानांची आणलेली तीथ􀃭याच तलावात टाकली गेली. म्ह-

णूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. ￱शवकाळात ￱शबंदीसाठी

याचेपाणी वापरण्यात येई.

९. स्तंभ : गंगासागराच्या द￸क्षणेस दोन उंच मनोरे िदसतात.

त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्र्वराच्या ￱शलालेखामध्ये ज्या

स्तंभांचा उल्लेख केला आहे, तेहेच असावेत. तेपूव􀄲 पाच मजले

होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम

आढळते.

१०. पालखी दरवाजा : स्तंभांच्या प￸श्चमेस ○भत असलेल्या भा-

गातून ३१ पायर्या बांधलेल्या िदसतात. त्या चढून गेल्यावर जो

दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आप-

ल्याला बालेिकल्ल्यात प्रवेश करता येतो.

११. मेणा दरवाजा : पालखी दरवाज्यानेवर प्रवेश केला क􀄴, चढ

– उतार असलेला एक सरळ मागर् आपल्याला मेणा दरवाजापयर्ंत

घेऊन जातो. उजव्या हातास जेसात अवशेष िदसतात तेआहेत

राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेिकल्ल्यावर प्रवेश करता

येतो.

१२. राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदास􀄱च्या

मकानांचे अवशेष िदसतात. या अवशेषांच्या मागे दसु री जी समां-

तर ○भत आहे त्या ○भतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून

बालेिकल्ल्याच्या अंतभार्गात प्रवेश केला क􀄴 जो प्रशस्त चौथरा

लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६

फूट लांब व ३३ फूट 􀆆ंद आहे. १३. रत्नशाळा : राजप्रासादाज-

वळील स्तंभांच्या पूव􀃭कडेअसलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर

आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी

करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

१४. राजसभा : महाराजांचा राज्या￱भषेक जेथे झाला, तीच ही

राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट 􀆆ंद आहे. येथेच

4􀀑1 रायगडावरील अश् मयुगीन गुहा 3

पूव􀃭कडेत􀆑ड केलेली ↓सहासनाची जागा आहे. येथेबत्तीस मणांचे

सोन्याचे ↓सहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवणार्चे

बत्तीस मणांचे ■सद्ध करवले. नवरत्ने अमो■लक ■जतक􀄴 कोशात

होती, त्यामध्येशोध क􀆇न मोठी मोलाची रत्नेजडाव केली.’

१५. नगारखाना : ↓सहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार िद-

सते तोच हा नगारखाना. हे बालेिकल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे.

नगारखान्यातून पायर्या चढून वर गेले क􀄴 आपण िकल्ल्यावरील

सवार्￸धक उंचीवर असतो.

१६. बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उत􀆆न

आलो क􀄴, समोर जी मोकळी जागा िदसते तो ‘होळीचा माळ’.

तेथेच आता ￱शवछत्रपत􀄱चा भव्य पुतळा बसवलेला आहे. पु-

तळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष िदसतात तीच ￱श-

वकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येक􀄴 २२ दकु ाने

आहेत. मधून जवळजवळ चाळीस फूट 􀆆ंद रस्ता आहे.

१७. ￱शकार्ई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस

जे छोटे देऊळ िदसते ते ￱शकार्ईचे देऊळ. ￱शकार्ई ही गडावरील

मुख्य देवता. ￱शक􀃭 पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते.

याची आठवण देणारी गड्स्विमनी श्री ￱शरकाई मंिदर गडावर आहे.

लोकमान्य िटळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इं■जिनअर ने

हेमंिदर बांधलेआहे. तेश्री ￱शरकाई चेमूळ मंिदर नाही. मूत􀄲 मात्र

प्राचीन आहे. मूळ ￱शरकाई मंिदर राजवाड्यास लागून डावीकडे

होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे.

िब्रटीश काळापासून तेथे श्री ￱शरकाई चा घरटा हा नामफलक

होता.

१८. जगदीश्र्वर मंिदर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूव􀃭-

कडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरेअवशेष िदसतात.

तेथूनच समोर जेभव्य मंिदर िदसतेतेच महादेवाचेम्हणजेजगदी-

श्र्वराचे मंिदर. मंिदरासमोर नंदीची भव्य आ￱ण सुबक मूत􀄲 आहे.

पण सध्या ही मूत􀄲 भग्रावस्थेत आहे. मंिदरात प्रवेश केला क􀄴

भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे.

गाभार्याच्या ○भतीस हनुमंताची भव्य मूत􀄲 िदसते. मंिदराच्या प्र-

वेशद्वाराच्या पायर्यांच्या खाली एक लहानसा ￱शलालेख िदस-

तो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर िहरोजी इटळकर’ या

दरवाजाच्या उजव्या बाजूस ○भतीवर एक संदु र ￱शलालेख िदस-

तो तो पुढीलप्रमाणे - श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्र्वरस्य

जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः ￱शवस्यनृपतेः ↓सहासने ￸त-

ष्ठतः। शाके षण्णवबाणभूिमगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहू-

तर्िकत􀄲मिहतेशुक्लेशसापै￸तथौ ॥१॥ वापीकूपडागरा■ज􀆆￸चरंरम्यं

वनं वी￸तकौ स्तभेः कंु ￱भगृहे नरन्े द्रसदनरै भ्रं■लहे मीिहते । श्रीमद्रा-

यिगरौ िगरामिवषयेहीरा■जना िन􀄫मतो यावधन्द्रिदवाकरौ िवलस-

तस्तावत्समुज्जृंभते॥२॥ याचा थोडक्यात अथर् पुढीलप्रमाणे-’सवर्

जगाला आनंददायी असा हा जगदीश्र्वराचा प्रासाद श्रीमद् छत्र-

पती ￱शवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम

संवत्सर चालूअसताना सुमुहुतार्वर िनमार्ण केला. या रायग-

डावर िहरोजी नावाच्या ￱शल्पकाराने िविहरी, तळी, बागा, रस्ते,

स्तंभ, गजशाळा, राजगृहेआशांची उभारणी केली आहे. ती चंद्र-

सूयर् असेतोवर खुशाल नांदो.’

१९. महाराजांची समाधी : मंिदराच्या पूवर्दरवाजापासून थोडा

अंतरावर जो अष्टकोनी चौथरा िदसतो तीच महाराजांची समा-

धी. सभासद बखर म्हणते, ‘क्षित्रयकुलावतंस श्रीमन्महाराजा-

￸धराज ￱शवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र

शुद्ध १५ या िदवशी रायगड येथे झाला. देहाचे साथर्क त्याणी

बां￸धलेला जगदीश्र्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर

दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या ￸चर्याचे जोते अष्टको-

नी सुमारेछातीभर उंचीचेबां￸धले असून व􀆇न फरसबंदी केलेली

आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अव-

￱शष्टांश रक्षािमश्र मृ􀃫त्तका􀆆पानेसापडतो.’ दहनभूमी पलीकडेभग्र

इमारत􀄱च्या अवशेषांची एक रांग आहे, ते ￱शबंदीचे िनवासस्थान

असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून िवलग असा एक

घराचा चौथरा िदसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वक􀄴ल

हेन्री ऑक्झ􀃬डन यास राहावयास िदले होते. महाराजांच्या समा-

धीच्या पूव􀃭कडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दा􀆇ची कोठारे,

बारा टाक􀄴 िदसतात.

२०. कुशावतर् तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उज-

वीकडील वाट कुशावतर् तलावाकडेजाते. तलावाजवळ महादेवाचे

छोटेसेदेऊळ िदसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी िद-

सतो.

२१. वाघदरवाजा : कुशावतर् तलावाजवळून घळीने उतरत वाघ

दरवाजाकडेजाता येते. आज्ञापत्रात ■लिहले आहेक􀄴, ‘िकल्ल्यास

एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन –

तीन दरवाजे, तशाच चोर􀄪दडा क􀆇न ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा

राबत्यास पािहजे ￸ततक्या ठेवून वरकड दरवाजे व 􀄪दडा ￸चणून

टाकाव्या.’ हे दूरदश􀄲पणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादर-

वाजा￱शवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे

जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उत􀆇 शक-

तो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झु􀄖ल्फरखानाचा वेढा

फोडून याच दरवाज्यानेिनसटली होती.

२२. टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपाव􀆇न खाली

उत􀆆न टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दा􀆇च्या को-

ठाराचे अवशेष िदसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तस-

तसा रस्ता िनमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला

२६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व

जागाही कमी असल्यामुळे ग􀆑धळ न करता सावधानता बाळगावी

२३. िहरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडेप￸श्चमेस जी ￵च-

चोळी वाट जाते ती िहरकणी टोकाकडे जाते. िहरकणी टोकाशी

संबं￸धत िहरकणी गवळणीची एक कथा सांिगतली जाते. या बु-

􀆆जावर काही तोफाही ठेवलेल्या िदसतात. बु􀆆जावर उभेरािहले

तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे

खोरे िदसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बु􀆇ज, मशीद मोचार्

ही िठकाणेतोफेच्या मार्यात आहेत. त्यामुळे युद्धशा􀆃ाच्या तसेच

लढाऊ 􀆅ष्टीनेही खूप मह􀄧वाची आ￱ण मोक्याची जागा आहे.

4􀀑1 रायगडावरील अश् मयुगीन गुहा

पुण्याहून रायगडापयर्ंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस

पुण्यातून भोरमाग􀃭 वरंधा घाटातून महाडमाग􀃭 पाचाड गावातून रा-

यगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळाव􀆇न पाचाड ￴खडीत येते.

येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्या चढून

गेलो, क􀄴 रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड ￴खडीतच रा-

यगडाच्या िव􀆆द्ध िदशेस अवघ्या ४-५ िमिनटांच्या चढणीवर एक

गुहा आहे. ￸तला म्हणतात "वाघबीळ' 􀄪कवा "नाचणटेपाची गु-

हा!' नवेट्रेकसर् या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असेम्हणूलागले

आहेत.

4 1􀀓 छाया￸चत्रे

जगातील इतर सवर् गुहांपेक्षा या गुहेची रचना पूणर् वेगळी आहे.

पाचाड ￴खडीतून इथवर चढून आलेक􀄴 गुहेचेएक त􀆑ड िदसते. या

त􀆑डातून आत गेले क􀄴 समोर येणारे􀆅श् य अचंिबत करणारेआहे.

दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. ￸तथवर

गेले, क􀄴 पाचाडचा भुईकोट िकल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते

पाचाड ￴खडीकडेयेणारा घाटरस्ता व्यव􀄖स्थत पाहता येतो.

या गुहेत सतत एकापाठोपाठ येणार्या थंड वार्याच्या झुळका

आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अथ􀄲 अश् मयुगीन मानवाची

इथेवस्ती होती. त्याअथ􀄲 इथेजवळपास बारमाही पाण्याचेएखादे

नैस􀄫गक िठकाण िन￸श्च त असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा.

रायगड पाहायला शेकडो-हजारो दगु र्यात्र􀄱ना या वाघबीळ गुहेची

कल्पनाच नसते. अश् मयुगीन मानवाचे जुने वसतीस्थान, ३ त􀆑डे

असणारी गुहा, तेथून िदसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा

थंड वारा यांची अपूवार्ई येथेभेट देणार्याला जाणवते.

शाळा महािवद्यालयांच्या आ￱ण अनेक पयर्टन कंपन्यांच्या सहली

रायगडावर आयो■जत केल्या जातात. गडावर दोरवाटेनेपाळण्यात

बसून जाता येते, तर हजार-बाराशेपायर्या चढून रायगडावर पो-

होचता येते.

5 गडावरील राहायची सोय

गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धमर्शाळा आहे.

त्यास १ मोठा हॉल व छोट्या मो􀅢ा अशा ७ ते८ खोल्या आहेत

. राहण्याची सोय िवनाशुल्क आहेपण सध्या ￸तथेकधी कधी ३०

􀆆. प्रती माणूस असेघेतले जातात.

6 गडावरील खाण्याची सोय

गडावर खाण्याची सोय आहेपण स्वत:च्या सोयीप्रमाणेखाद्यपदाथर्

घेऊन जावे.

􀀚 गडावरील पाण्याची सोय

पाण्याचेअनेक तलाव गडावर आहेत. पाणी मुबलक.

􀀛 गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मागर् आहेत. १. पायवाट

२. पाळणा

􀀜 जाण्यासाठी लागणारा वेळ

पायथ्यापासून चालत गेलात तर २ तास ४० िमिनटे पाळण्याने

गेलात तर ५ िमिनटे

1􀀓 छाया￸चत्रे

 रायगडचा नकाशा

 रायगडाची मािहती

 िहरोजी इदं लु कर यांची पायरी. िहरोजी यांनी हा गड बांधला.

 "प्रतीपात चंद्र.... हा प्र■सद्ध लेख

 रायगड िकल्ला आ￱ण त्यावरील टकमक टोक

 बाजारपेठ आ￱ण नगारखाना

 रायगडचा मुख्य दरवाजा

 राज्या￱भषेकाच्या िठकाणी असलेला ￱शवाजी महाराजांचा

पुतळा

 रायगड रोपवे

 रायगड िकल्ल्यावरील वाड्यांचेअवशेष

 गंगा सागर तळे, गडावरील पाण्याचा मुख्य स्रोत

 रायगडाचेबु􀆇ज

 एक प्रवेशद्वार

 व􀆇न िदसणारा एक बु􀆇ज

 रायगड िकल्ल्यावरील वाड्यांचेअवशेष





 ￱शवाजी महाराजांचा पुतळा



 गंगासागर तलाव व टकमक टोक

 रोपवे- आणखी एक 􀆅श्य

 आणखी एक दरवाजा











 ￸चत्रप􀄭रचय १

 ￸चत्रप􀄭रचय २

</gallery>

5

11 संदभर्

सांगाती सह्याद्रीचा

ड􀆑गरयात्रा - आनंद पाळंदे

12 बाहय दवु े

 रायगड िकल्ला - मराठीमाती

 रायगड िकल्ल्याचेफोटो - मराठीमाती

 स् वराज् याची राजधानीः रायगड-मायभूमी.कॉम(इंग्रजी मज-

कूर)

वरील दव्ु याची वेबॅक म￱शनवरील आवृत्ती फे ब्रुवारी ९, २०११

(वरील दव्ु यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक म￱शन वाप􀆆न ही आवृत्ती

िमळवलेली आहे.)

 रायगडरोपवे.कॉम (इंग्रजी मजकूर)

6 13 TEXT AND IMAGE SOURCES, CONTRIBUTORS, AND LICENSES

13 Text and image sources, contributors, and licenses

13􀀑1 Text

 रायगड (िकल्ला) स्रोत: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1_(%E0%

A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE)?oldid=1261125 योगदानकत􀃭: Sankalpdravid, Sarjya,

Priya v p, Mahitgar, ज, TXiKiBoT, िक्रकाम्या, Saurabh~mrwiki, MarathiBot, हरकाम्या, प्रणव कुलकण􀄲, Vikas shirpurkar, Gauravjl, Belasd,

V.narsikar, Newkelkar, Pmlineditor, EmausBot, Svikram69, Sachinvenga, Mvkulkarni23, संतोष दिहवळ, Vivekpokale, िननावी, Ram bhote,

A mol67, Avinash.gaikwad, Yogeshsalveआ￱ण अनािमक 17

13􀀑2 Images

 ￸चत्र:Crystal_Clear_action_bookmark.png स्रोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/0/03/Crystal_Clear_action_bookmark.

png परवाना: LGPL योगदानकत􀃭: All Crystal Clear icons were posted by the author as LGPL on kde-look; मुळ कलाकार: Everaldo Coelho

and YellowIcon;

 ￸चत्र:Disambig-dark.svg स्रोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/ea/Disambig-dark.svg परवाना: CC-BY-SA-3.0 योगदा-

नकत􀃭: Original Commons upload as Logo Begriffsklärung.png by Baumst on 2005-02-15 मुळ कलाकार: Stephan Baum

 ￸चत्र:Flag_of_the_Maratha_Empire.svg स्रोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/4c/Flag_of_the_Maratha_Empire.svg

परवाना: Public domain योगदानकत􀃭: DarkEvil. मुळ कलाकार: DarkEvil

 ￸चत्र:Information_icon.svg स्रोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/35/Information_icon.svg परवाना: Public domain यो-

गदानकत􀃭: en:Image:Information icon.svg मुळ कलाकार: El T

 ￸चत्र:Raigad_Maha_Darwaja.jpg स्रोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/7/71/Raigad_Maha_Darwaja.jpg परवाना: Public

domain योगदानकत􀃭: Transferred from en.wikipedia; transferred to Commons by User:Belasd using CommonsHelper. मुळ कलाकार:

Original uploader was Hydkat at en.wikipedia

 ￸चत्र:Raigad_fort_towers.jpg स्रोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/b/b9/Raigad_fort_towers.jpg परवाना: CC BY-SA

2.0 योगदानकत􀃭: originally posted to Flickr as Two Towers मुळ कलाकार: rohit gowaikar

 ￸चत्र:Shivaji_British_Museum.jpg स्रोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/ea/Shivaji_British_Museum.jpg परवाना:

Public domain योगदानकत􀃭: British Library मुळ कलाकार: Unknown

 ￸चत्र:Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg स्रोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/3/38/Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg पर-

वाना: ? योगदानकत􀃭: ? मुळ कलाकार: ?

 ￸चत्र:Wiki_letter_w.svg स्रोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/6/6c/Wiki_letter_w.svg परवाना: CC BY-SA 3.0 योगदान-

कत􀃭: स्वतःचेकाम; Wikimedia Foundation मुळ कलाकार: SVG Jarkko Piiroinen; rights, design and origin Wikimedia Foundation

 ￸चत्र:↓सहगड_दरवाजा.jpg स्रोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/3/3f/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%

B9%E0%A4%97%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE.jpg परवा-

ना: CC BY-SA 4.0 योगदानकत􀃭: ? मुळ कलाकार: ?

13􀀑3 Content license

 Creative Commons Attribution-Share Alike 3.0

No comments:

Post a Comment