पन्हाळा
पन्हाळगड
पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक िकल्ला आहे. तसेच
पन्हाळा हेमहाराष्ट्रातील कोल्हापूर ■जल्ह्यातील पन्हाळा तालु-
क्याचेमुख्य गाव आहे.
पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महवाचा िकल्ला आहे. पन्हा-
ळ्याला पणार्लदुगर् देखील म्हणतात. मराांच्या उत्तरकालात
आण करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराांची काही काळ
राजधानी असणारा हा िकल्ला इतहासाच्या ष्टीने आण आज
पयर्टनासाठी येणार्या पयर्टकांच्या ष्टीने महवाचा िकल्ला आहे.
भारत सरकारनेया िकल्ल्याला िदनांक २ जानेवारी, इ.स. १९५४
रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षत स्मारक म्हणून घोिषत केलेले
आहे.[1]
1 भौगो■लक स्थान
आधुिनकष्ट्या थंड हवेचेिठकाण असणारा हा िकल्ला तसा िन-
सगर्िनमत आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रस-
पाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आण कोल्हापूरपासून १०००
फूट उंचीवर आहे.
2 इतहास
िविकपीडयातील इतहासिवषयक लेखात पाळावयाचे लेखन-
संकेत
पन्हाळ्याला साधारण १,२०० वषार्ंचा इतहास आहे.हा िकल्ला
प्रथम शलाहार भोज राजा नृ↓सह याच्या कारिकदत बांधण्यात
आला. हा िकल्ला पूव नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे
पिहले नाव पग्नालय होते.
माचर् २ १६६० ला िकल्ल्यास ■सद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रप-
ती शवाजी महाराज ■सद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते.
गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मागार्नेते६०० माणसांसकट पन्हा-
ळयावन िवशाळगडाकडे िनसटले. बरोबर शवा काशीद (प्रत
शवाजी) व बाजीप्रभूदेशपांडे होते. तेव्हा मागार्त शवा काशीद
याने प्रत शवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखड थोपवून धन
आपले प्राण स्वराज्यासाठी अपर्ण केले.
१६७३ मध्येकडाजी फजर्ंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा
उपयोग कन शवाजीनेपरत िकल्ला ताब्यात घेतला. पुढे१७१०
मध्येपन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये
िकल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
3 कसेजाल ?
नकाशा
चार दरवाजा माग कोल्हापूर शहरातून "एस टी' बसनेकवा खा-
जगी वाहनानेथेट
1
2 छायाचत्रे
िकल्ल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजा माग गडात प्रवेश
करते. तीन
दरवाजा माग गडावर जाण्यासाठीचा दसु रा मागर् तीन दरवाजातून
जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचेबांधकाम शसेओतून
केलेले आहे.
4 गडावरील पहाण्यासारखी िठकाणे
राजवाडा- हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून
यातील देवघर बघण्यासारखेआहे. आज यात नगरपा■लका
कायार्लय, पन्हाळा हायस्कूल व िम■लटरी बॉइज हॉस्टेल
आहे.
साकोठी- राजवाड्यावन पुढे गेल्यावर ही कोठीवजा
इमारत िदसते. याच इमारतीस संभाजी राजांना शवाजी
महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवलेहोते. श-
वरायांच्या गुप्त खलबतेयेथेच चालत.
राजदडी-ही दगु र्म वाट गडाखाली उतरते. याच वाटे-
चा उपयोग कन शवाजीमहाराज ■सद्दी जौहरचा वेढ्यातून
िनसटले. हीच िवशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे.
याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज िवशा-
ळगडावर पोहचले.
अंबरखाना- अंबारखाना हा पूवचा बालेिकल्ला. याच्या
सभोवती खंदक आहे येथेच गंगा ,यमुना आण सरस्वती
अशी तीन धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आण
भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. या-
शवाय सरकारी कचेर्या, दागोळ्याची कोठारे आण एक
टाकसाळ होती.
चार दरवाजा- हा पूवकडील अत्यंत मोक् याचा व महवाचा
दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टा-
कला. थोडे भग्नावशेष आज शल्लक आहेत. येथेच "शवा
काशीद' यांचा पुतळा आहे.
सोमाळे तलाव - गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे.
तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंिदर आहे. ह्या मंिदराला महा-
राजांनी व त्याच्या सह मावळ्यांनी लय चाफ्यांची फुले
वािहली होती.
रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी - सोमेश्वर तलावापासून
थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या िदसतात. त्यातील उज-
वीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.
रेडे महाल- याच्याच बाजूला एक आडवी इमारत िदस-
ते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुतः ही पागा आहे. मात्र
त्यात नंतर जनावरेबांधत म्हणून त्याला रेडेमहाल म्हणत.
संभाजी मंिदर- त्याच्यापुढेही एक छोटी गढी व दरवाजा आहे
हेसंभाजी मंिदर आहे.
धमर्कोठी- संभाजी मंिदरापुढे गेल्यावर ही एक झोकदार
इमारत िदसते ती धमर्कोठी सरकारातून धान्य आणून येथे
यथायोग्य दानधमर् करत.
अंदरबाव- तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक
तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तूिदसते. ही वास्तू
तीन मजली आहे. सवार्त तळाला खोल पाण्याची िवहीर
आहे, तर मधला मजला हा चांगला ऐसपेस आहे. त्यातून
तटाबाहेर जाण्यासाठी खडकवजा चोर दरवाजा िदसतो.
महालमी मंिदर- राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेह
उद्यानाच्या खालच्या बाजूस महालमी मंिदर आहे. हे
गडावरील सवार्त प्राचीन मंिदर आहे. ह्याच्या बांधणीव-
न तेसाधारण १००० वषार्पूवचेअसावे. राजा गंडारत्य
भोज याचेहेकुलदैवत होय.
तीन दरवाजा- हा पश्च मेकडील सवार्त महवाचा दरवाजा.
दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ.स १६७६ मध्ये
कडाजी फजर्ंदनेयेथूनच अवघ्या ६० मावळ्यािनशी िकल्ला
↓जकला.
बाजीप्रभूंचा पुतळा- एस टी थांब्यावन थोडे खाली
आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभूदेशपांडे
ह्यांचा आवेशपूणर् पुतळा आहे.
गडावरील राहायची सोय
िकल्ल्यावर राहण्यासाठी िनवासस्थाने, हॉटेल्स आहेत.
गडावरील खाण्याची सोय
जेवणाची सोय िनवासस्थानांमध्येहोते.
मागर्
जाण्यासाठी लागणारा वेळ
कोल्हापूर माग गाडी रस्त्याने१ तास लागतो.
छायाचत्रे
3
1 संदभर् आण नदी
[1] "कोल्हापूर डस्ट्रक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्यूमेन्ट्स" (इंग्रजी मज-
कूर). आकऑलॉ■जकल सव्ह ऑफ इंडया, मुंबई सकर् ल. १२
ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पािहले.
11 संदभर्
सांगाती सह्याद्रीचा - यंग ↓झगारो
डगरयात्रा - आनंद पाळंदे
दगु र्दशर्न - गो. नी. दांडेकर
िकल्ले- गो. नी. दांडेकर
दगु र्भ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
ट्रेक द सह्याद्रीज
सह्याद्री - स. आ. जोगळेकर
दगु र्कथा - िननाद बेडेकर
दगु र्वभै व - िननाद बेडेकर
इतहास दगु ार्ंचा - िननाद बेडेकर
महाराातील दगु र् - िननाद बेडेकर
गडसंच - बाबासाहेब पुरंदरे
िकल्लेपाहू या - प्र. के. घाणेकर
गडदशर्न - प्र. के. घाणेकर
गड आण कोट - प्र. के. घाणेकर
इयेमहाराष्ट्र देशी - प्र. के. घाणेकर
चला जरा भटकायला - प्र. के. घाणेकर
साद सह्याद्रीची, भटकंती िकल्ल्यांची - प्र. के. घाणेकर
सोबत दगु ार्ंची - प्र. के . घाणेकर
मत्रै ी सागरदगु ार्ंची - प्र. के . घाणेकर
दगु ार्ंच्या देशात - प्र. के . घाणेकर
गड िकल्लेगती जयगाथा - प्र. के. घाणेकर
ओळख िकल्ल्यांची - भाग १ - प्र. के. घाणेकर
ओळख िकल्ल्यांची - भाग २ - प्र. के. घाणेकर
ओळख िकल्ल्यांची - भाग ३ - प्र. के. घाणेकर
12 हेसुा पाहा
भारतातील िकल्ले
4 13 TEXT AND IMAGE SOURCES, CONTRIBUTORS, AND LICENSES
13 Text and image sources, contributors, and licenses
131 Text
पन्हाळा ोत: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%
B3%E0%A4%BE?oldid=1283062 योगदानकत: कोल्हापुरी, Sankalpdravid, अभय नातू, Sarjya, Mahitgar, ज, Saurabh~mrwiki, MarathiBot,
सुभाष राऊत, हरकाम्या, Vinod rakte, Belasd, Musi30, EmausBot, Mvkulkarni23, सांगकाम्या संकल्प, संतोष दिहवळ, सांगकाम्या संतोष, िननावी,
Urjja Kamble, Sandeshdolas, Deepakghodake, Pushkar Pandeआण अनािमक 8
132 Images
चत्र:Flag_of_the_Maratha_Empire.svg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/4c/Flag_of_the_Maratha_Empire.svg
परवाना: Public domain योगदानकत: DarkEvil. मुळ कलाकार: DarkEvil
चत्र:Information_icon.svg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/35/Information_icon.svg परवाना: Public domain यो-
गदानकत: en:Image:Information icon.svg मुळ कलाकार: El T
चत्र:Panhala_fort_arches_2.jpgोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/b/ba/Panhala_fort_arches_2.jpgपरवाना: CC BYSA
2.0 योगदानकत: originally posted to Flickr as IMG_0048 मुळ कलाकार: Ankur P
चत्र:Shivaji_British_Museum.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/ea/Shivaji_British_Museum.jpg परवाना:
Public domain योगदानकत: British Library मुळ कलाकार: Unknown
चत्र:Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/3/38/Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg पर-
वाना: ? योगदानकत: ? मुळ कलाकार: ?
चत्र:Teen_darwaza_panhala.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/f/fd/Teen_darwaza_panhala.jpg परवाना: Public
domain योगदानकत: British gallery online http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/photocoll/t/019pho0000002s8u00036000.html
मुळ कलाकार: Unknown
चत्र:Wiki_letter_w.svg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/6/6c/Wiki_letter_w.svg परवाना: CC BY-SA 3.0 योगदान-
कत: स्वतःचेकाम; Wikimedia Foundation मुळ कलाकार: SVG Jarkko Piiroinen; rights, design and origin Wikimedia Foundation
चत्र:पन्हाळा_रस्ता.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/a/a5/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%
B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE.jpg परवा-
ना: ? योगदानकत: ? मुळ कलाकार: ?
चत्र:↓सहगड_दरवाजा.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/3/3f/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%
B9%E0%A4%97%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE.jpg परवा-
ना: CC BY-SA 4.0 योगदानकत: ? मुळ कलाकार: ?
133 Content license
Creative Commons Attribution-Share Alike 3.0
No comments:
Post a Comment