मुड जं■जरा
मुड जं■जरा
सात मजली राणीचा महाल,
मुड जं■जरा
महाराष्ट्राला मोठा सागर िकनारा लाभला आहे. अनेक खाड्यांमुळे
हा सागर िकनारा दंतुर झालेला आहे. सृिष्टसदयार्नेनटलेल्या या
सागर िकनार्याजवळ अनेक प्रेक्षणीय आण ऐतहा■सक घटनांना
उजाळा देणारी अनेक स्थळे आहेत. या िकनार्यावर असलेल्या
जलदगु ार्ंमध्ये रायगड ■जल्ह्यातील मुड-ज■ं जरा हा एक अभे-
द्य िकल्ला आहे. रायगड ■जल्ह्याच्या पश्चम अंगाला अरबी समुद्र
आहे. या समुद्राला लागूनच मुड तालुक्यातील मुड नावाचे
गाव आहे. मुडच्यापुढे दंडा आण राजपुरी ही गावे समुद्रिक-
नारी आहेत. मुडपासून राजपुरी चार पाच िकलोमीटर अंतरावर
आहे. हे गाव खाडीच्या िकनार्यावर आहे. या राजपुरी गावाच्या
पश्चमेला समुद्रात एका बेटावर मुड-जं■जरा आहे. राजपुरीहून या
िकल्ल्यावर जाण्यासाठी शडाच्या होड्यांची सोय आहे.
जं■जराचा अथर् समुद्राने वेढलेला िकल्ला. भक्कम बांधकाम आण
आजूबाजूला समुद्र, याशवाय मुड-जं■जराच्या तटावर ५७२
तोफा आहेत. त्यामुळेच हा जं■जरा अभेद्य होता. या तोफां-
मध्ये िवशेष मोठी आण लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ
होती. शवाजीच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जं■जरा
शेवटपयर्ंत अजेय रािहला.
1 इतहास
जं■जरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे ढ झालेला आहे.
अरबी भाषेतील जझीरा या शब्दावन तो आलेला आहे. जझीरा
म्हणजेबेट. या बेटावर पूव एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपु-
रीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटा
आण चाचेलोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यां-
ना प्रतबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला.
मेढेकोट म्हणजेलाकडाचेमोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून
तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षतपणे
रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढे-
कोट बांधण्यासाठी त्यावेळी िनजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी
लागली होती. मेढेकोटाची सुरक्षतता लाभताच राम पाटील त्या
ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदारानेत्याचा बंदोबस्त
करण्यासाठी िपरमखानाची नेमणूक केली.
राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही िफरकू देणार ना-
ही, याची कल्पना िपरमरखानाला होती. तो अतशय चतुर होता.
त्यानेआपण दाचेव्यापारी आहोत, असेभासवून आपली गल-
बते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दा-
चे काही पपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील
खूष झाला. िपरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
िपरमखान मेढेकोटात गेला. रात्री सवर् कोळी दा िपऊन ↓झग-
ले असताना िपरमखानानेबाकच्या गलबतांमधून असलेले सैन्य
तेथेउतरवून सवार्ंची कत्तल कन मेढेकोट ताब्यात घेतला.
पुढे िपरमखानाच्या जागी बुर्हाखानाची नेमणूक झाली. त्या-
नेतेथेभक्कम िकल्ला बांधण्याची परवानगी िनजामाकडून िमळवली.
सध्याचेजेबांधकाम आहेतेया बुर्हाणखानानेबांधलेलेआहे. पु-
ढेइ.स.१६१७ मध्ये■सद्दी अंबर यानेबादशहाकडून स्वतंत्र सनद
िमळवून जहािगरी प्राप्त केली. जं■जरा संस्थानचा हा मूळ पुष
समजला जातो.
जं■जर्याचे ■सद्दी हे मुळचे अिबसीिनयामधील असून, हे दयार्वद
शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जं■जरा लढवला.
अनेकांनी जं■जरा ↓जकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ
शकला नाही. छत्रपती शवाजी राजांनाही जं■जर्यावर स्वािमत्व
िमळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३०
वष जं■जरा अं■जक्य रािहला. जं■जर्याचे प्रवेशद्वार पूवार्भमुख
आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापयर्ंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या
आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शल्प आहे. बुर्हा-
णखानाची दपक्तच या चत्रातून िदसून येते. एका वाघाने चारही
पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला
1
2 2 िकल्ल्याची अवस्था
जं■जर्याचा पुरातन झडा
आहे, असे ते चत्र आहे. बुर्हाखान इतर सत्ताधीशांना सुचवतो
आहेक, "तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या िकल्ल्याकडे
वाकड्या नजरेनेपाहण्याचेधाडस क नका.”
या िकल्ल्यातील ■सद्दी सरदारांनी हा िकल्ला सदैव अ↓जक्य राख-
ला. शवाजी महाराजांनी तर हा िकल्ला हस्तगत करण्यासाठी या
िकल्ल्यानजीक पाच सहा िक.मी. अतं रावर पद्मदगु र् नावाचा मजबूत
िकल्ला उभारला होता पण तरीही मुडचा जं■जरा ↓जकणेमहारा-
जांना शक्य होऊ शकले नाही.
2 िकल्ल्याची अवस्था
जं■जर्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडेही एक दरवा-
जा आहे. असे एकोणीस बुलंद बुज आहेत. दोन बुजांमधील
अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जा-
गोजाग पायर्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत.
त्या कमानीमध्ये तड कन तोफा ठेवलेल्या आहेत. जं■जर्या-
वर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी,
लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला िमळतात.
िकल्ल्याच्या मध्यभागी सुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या
अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. िकल्ल्यामध्ये
पूव तीन मोहल्लेहोते. यातील दोन मोहल्लेमुसलमानांचे व एक
इतरांचा असेहोते. पूव िकल्ल्यामध्येमोठी वस्ती होती. राजाश्रय
संपल्यानंतर ती सवर् वस्ती तेथून उठून गेली.
जं■जर्याच्या तटबंदीवन िवस्तृत प्रदेश िदसतो. यात सागरा-
तील कासा उफर् पद्मदगु र् व िकनार्यावरील सामराजगड हेही येथून
िदसतात. ३३० वष अभेद्य आण अं■जक्य रािहलेल्या जं■ज-
रेमेहब पाहताना इतहासातील अनेक पवार्ंचा आलेख आपल्या
नजरेसमोन तरळून जातो. थोडा इतहासाचा अभ्यास कन
जं■जर्याला भेट िदल्यास ती िनश्चतच संस्मरणीय ठरेल.'
असा हा अजेय जं■जरा, २० ■सद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या ■सद्दी
मुहमंदखान हा शेवटचा ■सद्दी असताना, व त्या राज्याच्या ३३०
वषार्ंनी ३ एिप्रल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात िवलीन झाले.
3
3 Text and image sources, contributors, and licenses
31 Text
मुड जं■जरा ोत: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1_%E0%A4%
9C%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE?oldid=1340921 योगदानकत: कोल्हापुरी, Sankalpdravid,
अभय नातू, Shailendra, ज, VolkovBot, Heramb, SieBot, MarathiBot, सुभाष राऊत, हरकाम्या, Gypsypkd, Belasd, V.narsikar, Dr.sachin23,
EmausBot, Prabodh1987, WikitanvirBot, Mvkulkarni23, सांगकाम्या संकल्प, PixelBot, Vivekpokale, िननावी, Lalya1982आण अनािमक 4
32 Images
चत्र:Janjira.svg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/2/2a/Janjira.svg परवाना: Public domain योगदानकत: स्वतःचे काम
मुळ कलाकार: Robert Alfers
चत्र:Janjira_Fort_bastions_3.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/1/1c/Janjira_Fort_bastions_3.jpg परवाना: CC
BY 2.0 योगदानकत: originally posted to Flickr as Janjira Fort मुळ कलाकार: Himanshu Sarpotdar
चत्र:This_used_to_be_seven_storey_high_once_upon_a_time.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/a/a9/This_
used_to_be_seven_storey_high_once_upon_a_time.jpg परवाना: CC BY-SA 2.0 योगदानकत: originally posted to Flickr as This used
to be seven storey high once upon a time मुळ कलाकार: Nagesh Kamath
चत्र:Wiki_letter_w.svg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/6/6c/Wiki_letter_w.svg परवाना: CC BY-SA 3.0 योगदान-
कत: स्वतःचेकाम; Wikimedia Foundation मुळ कलाकार: SVG Jarkko Piiroinen; rights, design and origin Wikimedia Foundation
33 Content license
Creative Commons Attribution-Share Alike 3.0
No comments:
Post a Comment