Tuesday, September 12, 2023

 

विजय नगर साम्राज्य -वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे MCQ-Vijayanagar Empire

विजयनगर साम्राज्याचे संस्थापक कोण होते?२. विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर कोणते होते?३. विजयनगर साम्राज्यातील सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता?४. हम्पी इथून कोणत्या देशाशी  व्यापार चालत होता?५. विजयनगर साम्राज्याची स्थापना केव्हा झाली?६. विजयनगर साम्राज्यातील शेवटचा राजा कोण होता?७. विजयनगर साम्राज्यावर कोणत्या राजघराण्यांनी राज्य केले?८. कृष्णदेवराय हा कोणत्या राजघराण्यातील होता?९. कृष्णदेवरायानी लिहिलेले ग्रंथ कोणते आहेत?१०. कृष्णदेवरायाचा कालखंड काय होता?११. विजय नगर साम्राज्य कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

विजयनगर साम्राज्य वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे MCQ-Vijayanagar Empire

१.विजयनगर साम्राज्याचे संस्थापक कोण होते?

हरिहरराय आणि बुक्कराय

२. विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर कोणते होते?

हम्पी ,कर्नाटक

३. विजयनगर साम्राज्यातील सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता?

कृष्णदेवराय

४. हम्पी इथून कोणत्या देशाशी  व्यापार चालत होता?

पोर्तुगाल 

५. विजयनगर साम्राज्याची स्थापना केव्हा झाली?

इ.स. १३३६

६. विजयनगर साम्राज्यातील शेवटचा राजा कोण होता?

प्रौढ राय

७. विजयनगर साम्राज्यावर कोणत्या राजघराण्यांनी राज्य केले?

Advertisements
REPORT THIS AD

संगम ,साळूव ,तुळुव आणि आरविडू 

८. कृष्णदेवराय हा कोणत्या राजघराण्यातील होता?

तुळुव राजघराणे

९. कृष्णदेवरायानी लिहिलेले ग्रंथ कोणते आहेत?

  • अमुक्तमाल्यदा – तेलुगु 
  • मंदालसा चरित्र – संस्कृत
  • सकल कथासार संग्रहम – संस्कृत
  • ज्ञान चिंतामणी – संस्कृत 
  • जांबवती परिणय व उषा परिणय -संस्कृत

१०. कृष्णदेवरायाचा कालखंड काय होता?

इ.स.१५०९ ते इ.स.१५२९

११. विजय नगर साम्राज्य कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

तुंगभद्रा

Vijayanagara Empire Objective Questions Answers

1. Who was the founder of Vijayanagar Empire?

Harihara raya and Bukka raya

2. Which was the capital city of Vijayanagara Empire?

Hampi, Karnataka

3. Who was the most famous king of Vijayanagara Empire?

Krishnadevaraya

4. Hampi was trading with which country?

Portugal

5. When was the Vijayanagara Empire founded?

A.D. 1336

6. Who was the last king of Vijayanagara Empire?

Proudha raya

7. Which dynasties ruled the Vijayanagara Empire?

Sangam, Saluva, Tuluva and Aravidu

8. Krishnadevaraya belonged to which dynasty?

Tuluva dynasty

9. What are the books written by Krishnadevaraya?

Amuktamalyada -Telugu

Mandalsa Biography -Sanskrit

Sakal Kathasara Maharajam -Sanskrit

Jnana Chintamani – Sanskrit

Jambavati Parinay and Usha Parinay -Sanskrit

10. What was the period of Krishnadevaraya?

AD 1509 to AD 1529

11. Vijay Nagar Empire is situated on the bank of which river?

Tungabhadra River

Advertisements
REPORT THIS AD

No comments:

Post a Comment